Versions
MRV परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील.
ERVMR परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील.
IRVMR तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे;
तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.