Versions
MRV परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.
ERVMR परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.
IRVMR तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर;
माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.