Versions
MRV परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
ERVMR परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
IRVMR वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा,
यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.