Versions
MRV तला माझ्यापेक्षा चांगले समजाता त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
ERVMR जे लोक स्व:तला माझ्यापेक्षा चांगले समजाता त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
IRVMR गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे,
तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.