Versions
MRV नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात. पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.
ERVMR नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात. पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.
IRVMR अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात,
तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.