Versions
MRV परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो.
ERVMR परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो.
IRVMR तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे,
कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.