Versions
MRV लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.
ERVMR लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.
IRVMR {त्सादे} PS माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात;
कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.