Versions
MRV जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा, ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
ERVMR जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा, ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
IRVMR {ऐन} PS मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो;
माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.