Versions
MRV परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस. तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.
ERVMR परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस. तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.
IRVMR {योद} PS तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला;
मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.