Versions
MRV त्या लोकांनी जवळ जवळ माझा सर्वनाश केला. पण मी तुझ्या आज्ञा पाळणे बंद केले नाही.
ERVMR त्या लोकांनी जवळ जवळ माझा सर्वनाश केला. पण मी तुझ्या आज्ञा पाळणे बंद केले नाही.
IRVMR त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला;
पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.