Versions
MRV शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला. पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो.
ERVMR शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला. पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो.
IRVMR {शीन} PS अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत;
तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.