Versions
MRV तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा. तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
ERVMR तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा. तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
IRVMR तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे;
तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.