Versions
MRV परमेश्वरा, माझे सांत्वन कर आणि मला जगू दे. मला तुझी शिकवण मनापासून आवडते.
ERVMR परमेश्वरा, माझे सांत्वन कर आणि मला जगू दे. मला तुझी शिकवण मनापासून आवडते.
IRVMR मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन,
कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.