Versions
MRV परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य असतात हे मला माहीत आहे आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते.
ERVMR परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य असतात हे मला माहीत आहे आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते.
IRVMR हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत,
आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.