Versions
MRV मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
ERVMR मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
IRVMR मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल
तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.