Versions
MRV परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
ERVMR परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
IRVMR {जायिन} PS तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.
कारण तू मला आशा दिली आहेस.