Versions
MRV परमेश्वरा, तू खूप दयाळू आहेस. तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
ERVMR परमेश्वरा, तू खूप दयाळू आहेस. तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
IRVMR हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे,
तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे.