Versions
MRV माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन. आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.
ERVMR माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन. आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.
IRVMR {गीमेल} PS आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे,
आणि तुझे वचन पाळावे.