Versions
MRV परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात. माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली. मला मदत कर.
ERVMR परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात. माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली. मला मदत कर.
IRVMR तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत;
ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.