Versions
MRV तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशीमी आशा करतो. परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
ERVMR जे लोक स्व:तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशीमी आशा करतो. परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
IRVMR गर्विष्ठ लज्जित होवोत,
कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे;
पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;