Versions
MRV परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
ERVMR परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
IRVMR तू सिद्ध केलेल्या तारणाची
व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.